Neha Kakkar : बॅक इन अ‍ॅक्शन, प्रेग्नंसीच्या चर्चा सुरू असतानाच नेहानं शेअर केली खास पोस्ट

नेहा कक्करचा बंगळुरूमध्ये लाईव्ह शो होणार आहे. ज्यासाठी तिनं हा प्रवास केला आहे. (Back in Action, Neha kakkar shared a special post on social media)

1/6
सिंगर नेहा कक्कर रिअॅलिटी शो इंडियन आयडल 12 मध्ये जज म्हणून दिसली होती. मात्र तिनं शोमधून मोठा ब्रेक घेतला होता. आता ब्रेकनंतर नेहा कामावर परतली आहे. आता नेहानं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/6
तिचे फोटो शेअर करताना नेहानं लिहिलं - हा प्रवास कसा सुरु झाला आणि कसा संपतो. शुभ प्रभात. बरंय भेटू... नेहा या फोटोंमध्ये मस्ती करताना दिसत आहे. काहींमध्ये ती वेगवेगळ्या पोज देत आहे तर काहीमध्ये ती झोपलेली दिसतेय.

3/6
नेहाचे चाहत्यांना तिची ही सुंदर स्टाईल पसंतीस उतरली आहे. त्याचबरोबर नेहाचा पती रोहनप्रीतनंही फोटोंवर कमेंट केली आहे. रोहननं लिहिलं – ओहह क्यूट.

4/6
नेहा कक्करचा बंगळुरूमध्ये लाईव्ह शो होणार आहे. ज्यासाठी तिनं हा प्रवास केला आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

5/6
अनेक दिवसांपासून नेहा कक्कड गर्भवती असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र नेहा आणि रोहननं अद्याप याबद्दल काही सांगितलेलं नाही. नेहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ते पाहून चाहते तिला विचारत होते की तू गोड बातमी कधी देणार आहेस.

6/6
जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, नेहा कक्कर इंडियन आयडॉल 12 च्या फिनालेमध्ये उपस्थित राहणार नाहीये.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI