Photo : प्राजक्ता माळीचा धमाकेदार अंदाज, फोटो पाहाच

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. (beautiful Actress Prajakta Mali's amazing style)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:12 PM, 20 Apr 2021
1/5
Prajakta Mali
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचलनाची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
2/5
Prajakta Mali
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
3/5
Prajakta Mali
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
4/5
Prajakta Mali
आता तिनं छान डिझायनर ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
5/5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.