AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | वाढदिवसाआधी हिना खानने दाखवल्या आपल्या अदा, फोटो पाहून चाहते हैराण

2 ऑक्टोबर रोजी हिना खान तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी, हिनाने आता तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत.

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 01, 2021 | 4:21 PM
Share
हिना खान बॉलिवूडच्या प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हिनाचा वाढदिवस 2 ऑक्टोबरला आहे आणि वाढदिवसाच्या आधी अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

हिना खान बॉलिवूडच्या प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हिनाचा वाढदिवस 2 ऑक्टोबरला आहे आणि वाढदिवसाच्या आधी अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
या फोटोंमध्ये हिना खान पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. हिनाने गोल्डन कलरची नक्षी असलेली लाल रंगाची लेहेंगा घातली आहे. यासोबतच हिनाने कानातले आणि मांग टीका लावला आहे.

या फोटोंमध्ये हिना खान पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. हिनाने गोल्डन कलरची नक्षी असलेली लाल रंगाची लेहेंगा घातली आहे. यासोबतच हिनाने कानातले आणि मांग टीका लावला आहे.

2 / 5
हिनाचे हे फोटो पाहून चाहत्यांसह सेलेब्सही तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. यासह, कमेंट करत आहेत की आज आपल्या वाढदिवसाच्या महिन्याची सुरुवात आहे.

हिनाचे हे फोटो पाहून चाहत्यांसह सेलेब्सही तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. यासह, कमेंट करत आहेत की आज आपल्या वाढदिवसाच्या महिन्याची सुरुवात आहे.

3 / 5
हिनाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिचा लाईन्स हा चित्रपट काही काळापूर्वी रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनयाबरोबरच हिनाने त्याची निर्मितीही केली.

हिनाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिचा लाईन्स हा चित्रपट काही काळापूर्वी रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनयाबरोबरच हिनाने त्याची निर्मितीही केली.

4 / 5
टीव्हीबद्दल बोलायचे झाले तर हिना शेवटची बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. सध्या हिनाने तिच्या आगामी टीव्ही किंवा बॉलिवूड प्रोजेक्टबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

टीव्हीबद्दल बोलायचे झाले तर हिना शेवटची बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. सध्या हिनाने तिच्या आगामी टीव्ही किंवा बॉलिवूड प्रोजेक्टबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

5 / 5
Follow Us
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...