Bigg Boss 15 | अर्जुन बिजलानी ते नेहा भसीन, ‘हे’ कलाकार दिसणार ‘बिग बॉस 15’च्या घरात, पाहा संपूर्ण यादी!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसचा नवा सीझन आता चाहत्यांसमोर सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

1/8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसचा नवा सीझन आता चाहत्यांसमोर सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशा परिस्थितीत ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) कोणते स्टार्स दिसणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा आहेत. गायिका नेहा भसीन ही या स्पर्धेची पहिली स्पर्धक असणार आहे, हे तर जाहीर करण्यात आलेय.

2/8
बॉलिवूड लाईफच्या या अहवालात आणखी काही नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे, ज्यात अभिनेता अमित टंडनचे नाव आहे. अमित बराच काळ चाहत्यांपासून दूर होता.

3/8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानी हा देखील ‘बिग बॉस 15चा भाग असणार आहे, याची निश्चिती झाली आहे.

4/8
अभिनेत्री सना मकबूल सध्या ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये दिसत आहे, म्हणून ती यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याची चर्चा आहे.

5/8
दिव्या अग्रवाल हे आणखी एक नाव आहे ज्यावर सर्वांचे डोळे स्थिरावले आहेत. असे म्हटले जाते की, यावेळी दिव्या देखील या घरात दिसणार आहे.

6/8
अभिनेता करण नाथ ‘ये दिल आशिकाना’ या मालिकेमध्ये दिसला आहे. आता तो सलमान खानच्या या शोमध्ये दिसणार आहे.

7/8
अभिनेत्री रिद्धिमा पंडितही यावेळी बिग बॉसमध्ये जादू पसरवणार आहे. ती तिच्या विनोदी शैलीने प्रत्येकाचे मन जिंकू शकते.

8/8
टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दाचे नावही बिग बॉससाठी घेतले जात आहे. सध्या नेहा ‘रिश्तों की कट्टी बट्टी’ या शोमध्ये दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI