Photo : ‘बोल्ड आणि ब्युटिफूल’, श्रेया बुगडेचे हे नवे फोटो पाहाच

आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (‘Bold and Beautiful’, check out these new photos of Shreya Bugde)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:10 PM, 8 Mar 2021
1/5
Shreya Bugade, Photo
आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2/5
Shreya Bugade, Photo
आता श्रेयानं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/5
Shreya Bugade, Photo
व्हाईट शर्ट आणि बोल्ड मेकअपमध्ये श्रेया प्रचंड सुंदर दिसतेय.
4/5
Shreya Bugade, Photo
‘𝐓𝐡𝐞𝐫𝐞 𝐢𝐬 𝐧𝐨𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐭𝐨 𝐩𝐫𝐨𝐯𝐞 & 𝐧𝐨𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐭𝐨 𝐩𝐫𝐨𝐭𝐞𝐜𝐭, 𝐈 𝐚𝐦 𝐰𝐡𝐨 𝐈 𝐚𝐦 & 𝐭𝐡𝐚𝐭’𝐬 𝐞𝐧𝐨𝐮𝐠𝐡. 💫’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
5/5
Shreya Bugade, Photo
या खास अंदाजात तिनं जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.