‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण? तिच्या बोल्डनेसवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Mar 27, 2024 | 3:35 PM
1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अलाया एफ आहे. अलायाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अलाया एफ आहे. अलायाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5

खुद्द अलाया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत फोटोपाहून चाहत्यांच्या नजरा देखील तिच्या बोल्डनेसवर येऊल थांबल्या आहेत.

3 / 5

बॉलिवूडमध्ये स्वतःची तगडी ओळख नसलेली अभिनेत्री अलाया तिच्या ग्लॅमरस लूकमुळे मात्र कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5

अलाया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अलाया हिने ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अद्याप ती बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करु शकली नाही.

5 / 5

आता अलाया ‘बडे मियां छोटे मियां’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us