
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या दिवसागणिक वाढत असलेल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.

आता देखील जॅकलिन हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

जॅकलिन फर्नांडीस हिने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेत्री फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, बोल्ड आणि हॉट अदांमुळे देखील चर्चेत असते.