वयाच्या 49 व्या वर्षीही काजोलचं नाही कमी झालं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री काजोल (Kajol) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही अभिनेत्रीचे सिनेमे चाहते तितक्याचं आवडीने पाहतात.

| Updated on: Mar 27, 2024 | 3:48 PM
1 / 5
काजोल आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

काजोल आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

2 / 5

काजोल हिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

3 / 5

काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते.

4 / 5

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कजोलची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

5 / 5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us