
अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

आता देखील माधुरीने काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

माधुरी हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.