Madhuri Dixit Photo : माधुरी दीक्षितने शेअर केले खास फोटो, म्हणाली…

धकधक गर्ल माधुरी दिक्षित तिच्या इन्स्टाग्रामवरही अॅक्टिव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आजही तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 04, 2022 | 1:49 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित टॉप अभिनेत्री पैकी एक. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. माधुरी तिच्या अभिनयाने, तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित टॉप अभिनेत्री पैकी एक. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. माधुरी तिच्या अभिनयाने, तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.

2 / 5

धकधक गर्ल माधुरी दिक्षित तिच्या इन्स्टाग्रामवरही अॅक्टिव्ह असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

3 / 5

आजही तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने "Standing tall", असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 5

अलिकडेच तिने बकेट लिस्ट हा पहिला मराठी चित्रपट केला ‘द फेम गेम’ ही तिची वेबसिरीज 25 फेब्रुवारीला रिलीज झाली. त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय.

5 / 5

माधुरीने दिल, कोयला, राजा, हम आपके हैं कौन, बेटा, दिल तो पागल है, या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या देवदासमधल्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us