माधुरी दीक्षितने नाकारलेले ‘हे’ 5 सुपरहिट चित्रपट, दोघांनी तर मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड

माधुरी दीक्षितने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण काही प्रसिद्ध चित्रपटांना तिने नकार दिला होता. ज्यांना माधुरीने वेगवेगळ्या कारणांमुळे नाकारले होते.

| Updated on: Feb 26, 2025 | 11:01 PM
1 / 7
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव कायमच अव्वल स्थानावर घेतलं जातं. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी धक धक गर्लने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

2 / 7
पण तुम्हाला माहितीये का, आज आम्हाला 5 सुपरहिट चित्रपटांची नावे सांगणार आहोत, ज्या चित्रपटांना माधुरीने नकार दिला होता.

3 / 7
'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि सलमान खान हे झळकले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील मुख्य भूमिका माधुरीला ऑफर करण्यात आली होती. पण तिने नकार दिल्यानंतर ही भूमिका ऐश्वर्याच्या पारड्यात पडली.

4 / 7
'डर' हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री जुही चावला ही प्रमुख भूमिकेत झळकली होती. पण जुही चावलाच्या आधी ही भूमिका माधुरीला ऑफर करण्यात आली होती. पण व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला.

5 / 7
1993 मध्ये प्रदर्शित झालेला हम साथ साथ है हा कौटुंबिक चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, तब्बू असे स्टार्स होते. या चित्रपटातील तब्बूची भूमिका सर्वप्रथम माधुरी दीक्षितला ऑफर करण्यात आली होती. पण माधुरीला चित्रपटाची स्क्रिप्ट आणि त्यातली तिची भूमिका विशेष आवडली नाही. यामुळे तिने नकार दिला.

6 / 7
दामिनी - 1993 मध्ये प्रदर्शित झालेला दामिनी हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा आणि त्यातील संवाद आजही लोकांच्या तोंडावर आहेत. 2.5 किलो हात, तारीख पे तारीख हे संवाद सुपरहिट ठरले होते. सनी देओल आणि ऋषी कपूर यांच्याशिवाय मीनाक्षी शेषाद्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. मात्र, मीनाक्षीपूर्वी ही भूमिका माधुरी दीक्षितला ऑफर झाली होती.

7 / 7
आयना - 1993 मध्ये आलेल्या 'आयना' या चित्रपटात जॅकी श्रॉफसोबत जुही चावला आणि अमृता सिंग मुख्य भूमिकेत होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात जुहीची भूमिका सर्वप्रथम माधुरी दीक्षितला ऑफर झाली होती. पण काही कारणांमुळे ती या चित्रपटात झळकली नाही.