
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना भाटिया हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तमन्ना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

पारंपरिक लूकमध्ये तमन्नाने फोटो पोस्ट केले आहेत. तमन्ना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया हिच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे.

सोशल मीडियावर तमन्ना कायम सक्रिय असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.