Elli Avrram : एली अवरामचा ब्रायडल लूक, पाहा खास फोटो

एलीने या फोटोशूटसाठी फॅशन डिझायनर ललित दालमिया यांनी डिझाईन केलेला लेहेंगा कॅरी केला आहे. (Bridal look of Elli Avrram, see special photos)

1/5
एली अवराम केवळ सुंदर नाही तर तिचा ड्रेसिंग सेन्स देखील खूप सुंदर आहे. अलीकडेच तिने ब्रायडल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

2/5
तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तुम्ही तिचे हे फोटो सहज पाहू शकता. तिचे हे सर्व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या लेहेंगामध्ये ती नवरीपेक्षा कमी दिसत नाही.

3/5
एलीला माहित आहे की कोणताही पोशाख कसं रॉक करायचं आणि तो लूक छान कसा बनवायचा. एलीने हे फोटोशूट एका मॅग्झीनच्या कव्हर पेजसाठी केलं आहे.

4/5
एलीने या फोटोशूटसाठी फॅशन डिझायनर ललित दालमिया यांनी डिझाईन केलेला लेहेंगा कॅरी केला आहे. तुम्ही एलीचा हा सुंदर लेहेंगा तुमच्या वॉर्डरोबमध्ये जोडू शकता.

5/5
एलीने तिच्या ब्रायडल लूकसाठी छेडा ज्वेलर्सचे एक आश्चर्यकारक सोने आणि चांदीचे स्टेटमेंट चोकर परिधान केला होता. तिला सायली विद्यानं स्टाईल केलं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI