‘चला हवा येऊ द्या’त राजकीय वारे, थुकरटवाडीत रोहित-पंकजा-सुजय

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत हजेरी लावली. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते

1/10
‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजकीय वारे वाहताना दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार, भाजप खासदार सुजय विखे यांनी थुकरटवाडीत हजेरी लावली.

2/10
राजकीय मैदानात मुंडे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा आहे. दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांमध्ये राजकीय आखाड्यात तुफान सामना रंगताना दिसतो.

3/10
विखे कुटुंबाचंही अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात बडं प्रस्थ आहे. विखे आणि पवार कुटुंबात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.

4/10
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत हजेरी लावली. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत हजेरी लावली. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते
5/10
‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर सहभागी झालेल्या जोडप्यांसोबत एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. यामध्ये चलाखीने घड्याळाचा समावेश करण्यात आला होता.

6/10
‘चला हवा येऊ द्या’त राजकीय वारे, थुकरटवाडीत रोहित-पंकजा-सुजय
7/10
रिंगच्या खेळात आलेले प्रतिकात्मक घड्याळ
रिंगच्या खेळात आलेले प्रतिकात्मक घड्याळ
8/10
तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला. राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर पंकजांचा रोख होता, हे सांगायला राजकीय विश्लेषकांची गरज नाही

9/10
स्किटमध्ये भाऊ कदम अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका साकारत आहेत

10/10
विनोदवीर श्रेया बुगडे अँकरची व्यक्तिरेखा साकारत आहे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI