Photo : चित्रांगदा सिंहचं नवं फोटोशूट, लेहेंग्याची किंमत माहितीये?

44 वर्षीय चित्रांगदा सिंहनं लेहंग्यामध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Chitrangada Singh's new photoshoot, do you know the price of lehenga?)

1/5
अनेक दिवसांनंतर बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह हेडलाईन्समध्ये आहे आणि हेडलाईन्समध्ये असण्याचं मुख्य कारण म्हणजे तिनं नवं फोटोशूट.

2/5
44 वर्षीय चित्रांगदा सिंहनं लेहंग्यामध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. या संपूर्ण लेहेंगावर भरतकाम केलं गेलं आहे.

3/5
बॉलिवूडचे आवडते स्टायलिस्ट प्रणय जेटली आणि शौनक आमोणकर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रांगदाचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्याची किंमत 3 लाख रुपये आहे.

4/5
चित्रांगदाचा हा लेहेंगा भारतीय कपड्यांच्या ब्रँड टॉरानीचा आहे.

5/5
चित्रांगदाने लेहेंगासह जो ब्लाउज कॅरी केला आहे त्याची किंमत 24,000 रुपये आहे तर डिझायनरच्या वेबसाइटवर लेहेंगाची किंमत 2, 25,000 रुपये आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI