Devmanus | ‘देवमाणूस’ अखेर पोलिसांच्या तावडीत सापडणार? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिले संकेत!

एकापाठोपाठ एक खुनांची मालिका सुरु करणाऱ्या ‘देवमाणसा’ला अखेर पोलीस ताब्यात घेणार आहेत. ‘देवमाणूस’ ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे.

1/5

2/5
या मालिकेत सध्या डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव उर्फ ‘देवी सिंग’ अर्थात गावातील लोकांचा लाडका ‘देव माणूस’ यांचा लग्न सोहळा दाखवण्यात येत आहे.

3/5
मात्र आता ‘देव माणूस’ डॉ. अजित साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो तुरुंगात असल्याचे दिसत आहे.

4/5
इतकेच नाही तर त्याच्या अंगावर मारल्याचे वळ देखील दिसत आहेत. सध्या ACP दिव्या सिंग हिला डॉक्टरच देवी सिंग असल्याचे कळले आहे. मात्र, त्याला कळू न देता दिव्या त्याच्याविरुद्ध पुरावे जमा करण्याचा प्लॅन आखत आहे.

5/5
मात्र, आता किरणने शेअर या फोटोंमुळे ‘देवमाणूस’ पोलिसांच्या तावडीत सापडलेला पाहायला मिळतोय. परंतु, पोलिसांप्रमाणेच देवी सिंग देखील त्यांच्या चार पावले पुढे आहे. त्यामुळे खरंच त्याला पोलिसांनी पकडले आहे की हा सुद्धा आणखी एकदा द्दाव आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI