Malaika Arora| फिटनेस फ्रीक मलायका अरोराचा सिल्वर कलरच्या ड्रेसमधील स्टायलिश अंदाज

मलायका अरोराच्या फोटोंमध्ये तिची स्टाईल नेहमीच पाहायला मिळते. मलायका अरोरा तिच्या योगा व्हिडीओ आणि फोटोंसाठी खूप प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने तिचे स्टायलिश अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

1/4

2/4
या फोटोमुळे  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका अरोराच्या फोटोंमध्ये तिची स्टाईल नेहमीच पाहायला मिळते. या  फोटोमध्ये  मलायका  सिल्वर कलच्या ड्रेस मध्ये  दिसत आहे.

3/4
या  फोटोमध्ये मलायकाने तिचे  केस बांधले आहे. ती ग्लॅमरस अंदाजात पोज देताना  दिसत आहे.   गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्या दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

4/4
ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI