Photo : गोपी बहू अर्थात देवोलीना भट्टाचार्यचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. (Gopi Bahu... Devoleena Bhattacharjee's killer look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:03 PM, 4 May 2021
1/5
Devoleena Bhattacharjee 3 (1)
बिग बॉस फेम देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते. देवोलीना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
2/5
Devoleena Bhattacharjee 3 (1)
आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
3/5
Devoleena Bhattacharjee 3 (1)
देवोलीना 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या सीझन 2 मध्ये दिसली होती. हा शो नुकतंच आला आहे आणि यासह तिने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. यावेळी देवोलीनाची भूमिका थोडी लहान होती.
4/5
Devoleena Bhattacharjee 3 (1)
बिग बॉस 13 मधील स्पर्धक असलेल्या देवोलीनाचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. देवोलीनाचा ड्रेस आणि तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.
5/5
Devoleena Bhattacharjee 3 (1)
साथ निभाना साथियाच्या पहिल्या सीझनमध्ये देवोलीना भट्टाचार्य मुख्य भूमिकेत दिसली होती. या शोमुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र तिला शो जिंकता आला नाही.