Hasin Jahan | मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा टॉपलेस व्हिडीओ, सोशल मीडियावर ट्रोलर्सचा धुमाकूळ

हसीन जहां आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच खूप चर्चेत असते. सध्या ती एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक टॉपलेस व्हिडीओ शेअर केला आहे.

1/5
भारतीय क्रिकेट टीममधील सर्वेत्तम गोलंदाज मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहां सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ फोटो शेअर करत असते. नुकताच तिने एक टॉपलेस व्हिडीओ शेअर केला आहे, यामुळे ती चर्चेत आली आहे.

2/5
 हसीन जहांच्या या  टॉपलेस व्हिडीओला आत्ता पर्यंत 3600 पर्यंत लाईक मिळाले आहेत. सोबतच 200 हून अधिक कमेंट आल्या आहेत. या व्हिडीओला जास्त करून वाईट कमेंट्स आहेत. काहींनी तिला अर्वाच्या भाषेत शिव्या देखील दिल्या आहेत.

3/5
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं लग्न 7 एप्रिल 2014 साली झालं. ज्यानंतर दुसऱ्या महिलांशी त्याचे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप हसीनने केला होता. हसीनने मोहम्मदवर बलात्काराचा आरोप देखील केला होता.

4/5
मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहां यांच्यात मार्च 2018 पासून वादावादी सुरु आहे. हसीन जहां ने शमीच्या कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा वाद कोर्टात आहे. या वादामुळे बीसीसीआयने शमीचं नाव कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हटवलं होतं. मात्र नंतर बीसीसीआयच्या चौकशी समितीने त्याला क्लीन चीट दिली.

5/5
मोहम्मद शमीसोबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हसीन तिच्या मुलीसोबत मोहम्मदपासून वेगळं राहते. उभयतांमध्ये जवळपास दोन ते तीन वर्षांपासून वाद आहेत. ते जरी वेगळे राहत असले तरी त्यांनी आणखी तलाक घेतलेला नाहीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI