AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!

हिना खान (Hina Khan) ही टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून, ती सतत चर्चेत राहत असते. हिनाने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता, त्यानंतर ती अधिक लोकप्रिय झाली.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 19, 2021 | 10:51 AM
Share
हिना खान (Hina Khan) ही टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून, ती सतत चर्चेत राहत असते. हिनाने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता, त्यानंतर ती अधिक लोकप्रिय झाली.

हिना खान (Hina Khan) ही टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून, ती सतत चर्चेत राहत असते. हिनाने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता, त्यानंतर ती अधिक लोकप्रिय झाली.

1 / 5
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. लाल रंगाचा ड्रेस परिधान करून तिने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. लाल रंगाचा ड्रेस परिधान करून तिने बाथटबमध्ये बसून फोटोशूट केले आहे.

2 / 5
इन्स्टाग्रामवर ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नव्या अपडेट शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नव्या अपडेट शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.

3 / 5
यावेळी तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हॉट लुक देणारे फोटो शेअर केले आहेत, हे सगळे फोटो बाथटबमध्ये बसून काढण्यात आले आहेत.

यावेळी तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हॉट लुक देणारे फोटो शेअर केले आहेत, हे सगळे फोटो बाथटबमध्ये बसून काढण्यात आले आहेत.

4 / 5
‘हॅलो ब्युटीफूल!’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले  आहे. या फोटोंवर चाहत्यांकडूनही अनेक कमेंट येत आहेत. स्टार प्लस टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून तिला खूप ओळख मिळाली. त्यानंतर ती टीव्हीची स्टार बनली.

5 / 5
Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?