PHOTO | हिना खानच्या हॉट स्टाईलची सोशल मीडियावर धूम, हे फोटो तुम्हालाही लावतील वेड

हिना खान ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून ती सतत चर्चेत असते. ती तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच अपडेट असते.

1/6
अभिनेत्री हिना खान आजकाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ब्लॅक कलरच्या ड्रेसमधली तिची हॉट स्टाइल तिच्या चाहत्यांना खूप आवडतेय.

2/6
हिना तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच अपडेट असते.

3/6
यावेळी हिनाने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हॉट लुक देणारे फोटो शेअर केले आहेत.

4/6
हिनाने कोणतेही कॅप्शन न लिहिता अनेक फोटो एकत्र शेअर केले आहेत.

5/6
स्टार प्लसवरील टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिनाला खूप ओळख मिळाली. त्यानंतर ती टीव्हीची स्टार बनली.

6/6
हिना खान सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI