AlayaF | पूजा बेदीच्या लेकीचा हॉट अवतार, अलाया एफचा बिकिनीतील बोल्ड अंदाज

सध्या अलाया एफ मालदीवमध्ये सुट्टी इन्जॉय करत आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये ती मालदीवच्या बिचवर क्वॉलिटी टाईम घालवताना दिसतं आहे.

1/5
पूजा बेदीची मुलगी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला (Aalia Furniturewalla) उर्फ अलाया एफ (AlayaF)सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. अलायाने बॉलिवूडमध्ये पर्दापणसुद्धा केले आहे. सध्या ती मालदीवमध्ये सुट्टी इन्जॉय करत आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये ती मालदीवच्या बिचवर क्वॉलिटी टाईम घालवताना दिसतं आहे.

2/5
अलाया एफने नुकतेच तीचे मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ऑरेंज रंगाच्या हॉट बिकनीमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोला चहत्यांची ही चांगलीच पसंती मिळाली आहे. तिच्या या फोटोला लाखांच्या घरात लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

3/5
अलाया एफ या फोटोमध्ये स्विमिंग पूलमध्ये फ्लोटिंग ब्रेकफास्ट एन्जॉय करताना दिसत आहे. "जेवणानंतर 30 मिनीटे थांबा आणि मगच पाण्यात पोहा." असं कॅप्शन अलाया एफने फोटोला दिले आहे.

4/5
काही  दिवसांपूर्वी  तिचे नाव अरबाझ मर्चंट याच्यासोबत जोडले गेले होते. अरबाझ मर्चंट हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि  मुलगी सुहाना खान यांचा मित्र आहे. इन्स्टाग्रामवरही त्याची बऱ्यापैकी फॅन फॉलोइंग आहे. तो अनेकदा स्टार किडसच्या पार्ट्यांमध्ये दिसून आला आहे.

5/5
एकता कपूरच्या आगामी 'फ्रेडी' या चित्रपटामध्ये ती काम करणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI