Photo | करण आणि नियतीचा ऑनस्क्रीन रोमान्स, पाहा खास रोमँटिक सीनचे फोटो…

पिवळ्या साडीत नियतीचा बोल्ड लूक दिसतोयं. या अगोदर सोशल मीडियावर नियतीने अशाप्रकारचे बोल्ड फोटो कधी शेअर केल नव्हते. 'टिप टिप बरसा' या गाण्याची नियती आणि करणने आठवण करून दिलीयं. या फोटोंमध्ये दोघांचाही लूक जबरदस्त दिसतोयं. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 8:30 AM
1 / 5
करण वाही आणि नियती फतनानी ही एक अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. दोघांची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते.

2 / 5
नुकतेच नियती आणि करणने सोशल मीडियावर त्यांच्या ऑनस्क्रीन रोमँटिक सीनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
विशेष म्हणजे करण आणि नियतीचे हे खास फोटो प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. आता करण आणि नियतीच्या या फोटोंची चर्चा रंगलीयं.

4 / 5
पिवळ्या साडीत नियतीचा बोल्ड लूक दिसतोयं. या अगोदर सोशल मीडियावर नियतीने अशाप्रकारचे बोल्ड फोटो कधी शेअर केल नव्हते.

5 / 5
'टिप टिप बरसा' या गाण्याची नियती आणि करणने आठवण करून दिलीयं. या फोटोंमध्ये दोघांचाही लूक जबरदस्त दिसतोयं. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.