AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सिनेमात काम, मग सेक्स रॅकेटमध्ये समोर आलं नाव! ‘या’ 5 दाक्षिणात्य अभिनेत्रींबाबत तुम्हाला माहितीये?

South indian Actress : अभिनेत्रींची (actress) नावं जेव्हा सेक्स रॅकटशी जोडली गेली असल्याचं उघडकीस आलं, तेव्हा तर अनेकांना धक्काच बसला होता. पैसे कमावण्याच्या नादात काही दाक्षिणात्य अभिनेत्रींनी जे केलं त्यांनं या क्षेत्राचा काळा चेहरा समोर आणला होता.

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Feb 19, 2022 | 9:55 PM
Share
सिनेमाची दुनिया म्हणजे निव्वळ ग्लॅमरच असतं अशातला भाग नाही. तिथं जितका झगमगाट आहे, लखलखाट आहे, तितकंच या क्षेत्राला डाग लागलेल्या घटनाही समोर आलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील लोकंही दाक्षिणात्य सिनेमांबाबत अधिक रस घेऊ लागलेत. दाक्षिणात्य सिनेमे, त्यातील कलाकार, त्यांचं आयुष्य याबाबतच्या गोष्ट, चर्चा चवीन चघळल्या जातात. अशातच दाक्षिणात्य सिनेमाची एक ग्रे शेडही आहे. दाक्षिणात्य सिनेमातील अनेक अभिनेत्री या सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याचं तपास उघड झालेलंय. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली. या अभिनेत्रींना वेळप्रसंगी अटकही झाली. अभिनेत्रींची नावं जेव्हा सेक्स रॅकटशी जोडली गेली असल्याचं उघडकीस आलं, तेव्हा तर अनेकांना धक्काच बसला होता. पैसे कमावण्याच्या नादात काही दाक्षिणात्य अभिनेत्रींनी जे केलं त्यांनं या क्षेत्राचा काळा चेहरा समोर आणला होता. अशाच पाच दाक्षिणात्य अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत.

1 / 6
ते साल होतं 2000! हनुमान जंक्शन या सिनेमात दिव्या श्री पहिल्यांदा झळकली होती. पण एका विचित्र निर्णयानं तिचं अख्ख आयुष्यच बदलून टाकलं. दिव्याला सेक्स रॅकेटमध्ये असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. दिव्याला जेव्हा अटक झाली तेव्हा ती मोठमोठे व्यावसायिक आणि खेळाडूसह लाजीरवाण्या अवस्थेत आढळून आली होती.

2 / 6
2011 साली ऐश अन्सारीला पोलिसांनी अटक केली होती. ऐश प्रॉस्टिस्टूशनचं काम करत होती. त्याचसाठी ती एका हॉटेलातही गेली होती. तेव्हा तिला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं होतं. जेव्हा पोलिस तिला अटक करण्यासाठी गेले, तेव्हा तिने चक्क शाहरुख खानसोबतचेही फोटो दाखवले होते. मात्र पोलिसांनी अखेर तिला ताब्यात घेत, तिच्यावर कारवाई केली होती. यानंतर ऐश अन्सारीच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.

3 / 6
दाक्षिणात्य अभिनेत्री भुवनेश्वरीला सेक्स रॅकेटमधील सहभागाच्या आरोपामुळे अटक करण्यात आली होती. चेन्नईत भुवनेश्वरीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दरम्यान, यानंतरही अनेकदा तिला सेक्स रॅकेटमध्ये हात असल्याच्या संशयावरुन आणि आरोपांमुळे अटक करण्यात आली. तिच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर तिच्या पतीनंही तिची साथ सोडली होती.

4 / 6
दाक्षिणात्य अभिनेत्री कॅरोली ही खरतर तामिळची मिल्कू ब्यूटी म्हणून ओळखली जायची. पण एका फाईव्ह स्टार हॉटेलात ती ज्या अवस्थेत सापडली होती, त्यानं संपूर्ण तामिळ सिनेसृष्टी हादरुन गेली होती. रेन आणि बडाचलम या सिनेमांत कॅरोलीननं अभिनय केला होता.

5 / 6
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत संगीता बालन हे तसं पाहायला गेलं तर सगळ्यांना माहीत असलेल्या नावांपैकी एक! पण काही वर्षांपूर्वीच संगीता यांचा संबंध सेक्स रॅकेटशी असल्याचं उघडकीस आलं. संगिता एका सतीश नावाच्या इसमासोबत सेक्स रॅकेटचं काम करत होत्या. चार तरुणीदेखील त्यांच्या या रॅकेटशी जोडलेल्या होत्या. अत्यंत झगमगाटात आयुष्य जगणाऱ्या संगीता यांचं नाव सेक्स रॅकेटशी जोडलं गेल्यानंतर सगळ्यांच्याच भुवाया उंचावल्या होत्या.

6 / 6
Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब