
थोडा रेस्ट कर लिजिए, वरना रेस्ट इन पीस हो जाएंगे - सोशल मीडियावर यावर अनेक मीम्स देखील तयार झाले.

खाल उधडवाते ना, ढोलक बना देंगे और बजाएंगे - एका सीनमध्ये हा डायलॉग मुन्ना त्याच्या मित्राला बोलताना दिसला.

कट्टा सिर्फ ठोकने के लिए थोडी न यूज होता है, डराने के लिए भी होता है... 'मिर्झापूर' सीरिजमधील हा डायलॉग देखील तुफान हीट झाला.

मुन्ना भैय्याचा आणखी एक डायलॉग आहे. तो फक्त चार शब्दांचा आहे. पण तुफान चर्चेत आला, तो डायलॉग 'यहां जलवा है हमारा...' असा आहे.

हिंदी फिल्म के हीरो हैं हम बे, हमे कोई नहीं मार सकता है, हम अरम है - जर बोनस एपिसोडमध्ये मुन्ना दिसला तर, हा डायलॉग सत्यात उतरु शकतो.