Photo: गालावर खळी, दिलखुलास हास्य… मिसेस चांदेकरचा क्लासी अंदाज, फोटो पाहाच!

मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सुंदर पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. (Mrs. Chandekar's classy look, photos of Actress Mitali Mayekar)

  • Publish Date - 12:33 pm, Mon, 17 May 21
1/5
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर सध्या घरीच धमाल करतेय. तर नवरा सिद्धार्थ चांदेकरनं क्लिक केलेले काही फोटो आता मिताली तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/5
मिताली तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सुंदर पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

3/5
मितालीनं टेरेसवर हे फोटोशूट केलंय आणि ती या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तर ‘A girl has no name.👤’ असं क्लॉसी कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4/5
मितालीनं ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका ग’, ‘तु माझा सांगाती’, ‘फ्रेशर्स’, ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या मालिकांमधून मितालीनं चाहत्यांची मनं जिंकली.

5/5
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI