Marathi News » Photo gallery » Cinema photos » Ncp arrested shahrukh khan son aryan khan in rave party drug case see glamorous photos and know all about aryan khan
Aryan Photos | स्टाईलिश लुक, जबरदस्त फॅन फॉलोईंग, शाहरुखलाही मागे टाकतो आर्यन खान, पाहा खास फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे
Updated on: Oct 03, 2021 | 5:02 PM
रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीनं आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे.
Oct 03, 2021 | 5:02 PM
1 / 6
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. आर्यनच्याआधी सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाने संपूर्ण बॉलिवूडला हादरवून सोडले होते.
2 / 6
शाहरुख खानचा मुलगा आर्यनने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही. मात्र त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
3 / 6
आर्यन सोशल मीडियावर आपले स्टाईलिश फोटो वेळोवेळी शेअर करत असतो.
4 / 6
आर्यन खानची आजची रात्रही कोठडीतच, उद्या 11 वाजता जामीनावर सुनावणी होणार
5 / 6
चाहते नेहमीच आर्यनच्या लूकची तुलना शाहरुख खानसोबत करताना दिसतात. नेहमी चर्चेचा विषय ठरणार आर्यनला मात्र एनसीबीने अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.