Sara Ali Khan : गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये सारा अली खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

सारा गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. यासह, तिची ज्वेलरी देखील खूप आकर्षक आहेत. (New photoshoot of Sara Ali Khan in pink and yellow saree, see photo)

| Edited By: VN | Updated on: Sep 27, 2021 | 6:21 PM
1 / 5
सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. सामान्यतः तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करणाऱ्या साराने आता साडीमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करण्याबरोबरच तिनं लिहिले होते, महिला साड्यांमध्ये नेहमी सुंदर दिसतात.

2 / 5

सारा गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. यासह, तिची ज्वेलरी देखील खूप आकर्षक आहेत.

3 / 5

साराचे हे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. कोणी कमेंट करत आहे की, 'तुमच्यापेक्षा कोणी सुंदर नाही' तर कोणी तिला आपली 'आवडती अभिनेत्री' सांगत आहे.

4 / 5

नुकतंच, साराने सुट्टी मालदीवमधील तिचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

5 / 5

साराच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती लास्ट कुली नं. 1 चित्रपटात दिसली तर आता ती अतरंगी रे चित्रपटात झळणार आहे ज्यात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत असतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us