AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi : नोरा फतेहीचा ‘हा’ बोल्ड अंदाज पाहिलात? पाहा क्लासी फोटो

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. नोराची ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. नोराला नुकतंच आर्ट्स इन मोशन स्टुडिओ वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. इथे तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला.

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 5:38 PM
Share
Nora Fatehi 
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. नोराची ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. नोराला नुकतंच आर्ट्स इन मोशन स्टुडिओ वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. इथे तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Nora Fatehi बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. नोराची ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. नोराला नुकतंच आर्ट्स इन मोशन स्टुडिओ वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. इथे तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

1 / 5
फोटोमध्ये नोरा पिंक आणि ब्लॅक कलरच्या आउटफीटमध्ये दिसत आहे. तिनं काळ्या रंगाची पँट आणि स्टायलिश टॉप परिधान केला होता. यासोबत तिनं पिंक रंगाची बॅग कॅरी केली आहे. नोराच्या या  जिम लूकमुळे सर्वांच्याच नजरा तिच्यावर  खिळल्या. (Did you see this glamorous look of bollywood actress Nora Fatehi)

2 / 5
 नोरा फतेहीच्या हातामध्ये असणाऱ्या पिंक रंगाची बॅग ही DIOR या ब्रँडची आहे. भारतीय बाजारात या बॅगची किंमत लाखो रूपयांच्या आसपास आहे.

नोरा फतेहीच्या हातामध्ये असणाऱ्या पिंक रंगाची बॅग ही DIOR या ब्रँडची आहे. भारतीय बाजारात या बॅगची किंमत लाखो रूपयांच्या आसपास आहे.

3 / 5
नोरा फतेहीचा हा लूक सर्वांनच खूप आवडला आहे.

नोरा फतेहीचा हा लूक सर्वांनच खूप आवडला आहे.

4 / 5
नुकताच  नोरा फतेहीचा  'भुज - द प्राइड ऑफ इंडिया'  हा  चित्रपट प्रदर्शित  झाला, या  चित्रपटामध्ये  तिच्यासोबत  अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर यांच्यासोबत या चित्रपटात इतरही अनेक कलाकार होते . या चित्रपटातील अभिनयामुळे नोराला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.