प्रेम -लग्न मग मारहाण, स्नेहा चव्हाणच नव्हे तर या 6 अभिनेत्रीही कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार

सेलिब्रिटींचे जीवन बाहेरून जितके साधे वाटते मात्र नसे नसते. त्याच्या झगमत्या दुनियेची एक काळी बाजू देखील आहे. ज्याची तुम्ही कल्पना देखील करु शकणार नाही.

1/7
सेलिब्रिटींचे जीवन बाहेरून जितके साधे वाटते मात्र नसे नसते. त्याच्या झगमत्या दुनियेची एक काळी बाजू देखील आहे. ज्याची तुम्ही कल्पना देखील करु शकणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू,सासरे पत्नी स्नेहा हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण ही आजकाल खुपच सामान्य गोष्टी झाली आहे.

2/7
राहुल महाजनसोबत टीव्हीवर एका शोमध्ये डिंपी गांगुलीचे लग्न झाले होते. पण त्यांच्या लग्नात काही काळानंतर समस्या येऊ लागल्या. तिने राहुलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

3/7
अभिनेत्री रश्मी देसाई हिचे लग्न अभिनेते नंदिश संधू यांच्याशी 2012 मध्ये झाले होते. त्यांचे हे नाते पाच वर्षे टिकले. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. अशी बातमी होती की, नंदीश तिला मारहाण करत असे.

4/7
 टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्या भांडणाच्या गोष्टी मीडियामध्ये अनेक वेळा असतात.  श्वेताने एका ऑनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत स्वत:ला Domestic Violence पीडित म्हटलं. तिने आपल्या मुलाखतीत पती अभिनव कोहलीवर अनेक आरोपही लावले.

5/7
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी संजना अर्थात अभिनेत्री रुपाली भोसले ही Domestic Violence ची पीडित आहे. पहिले लग्न करुन ती अमेरीकेमध्ये वास्तवास होती तेव्हा तिला  कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण सामोरे जावे लागले होते अशी माहिती तिने एका मुलाखतीत दिली होती.

6/7
बिग बॉस फेम स्नेहाचे पहिले लग्न अविष्कर दारवेकर यांच्याशी झाले होते. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. पहिल्या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले, असे स्नेहा सांगते. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. अशी माहिती तिने स्वत: एका मुलाखतीत दिली होती.

7/7
बिग बॉस मराठी फेम  स्मिता गोंदकर देखील शारीरिक आणि मानसिक छळाची बळी आहे. तिने  मुंबईतील कार्पोरेटर सिद्धार्थ बंथिया याच्याशी लग्न केलं होतं.लग्नाच्या काही दिवसानंतर स्मिताला  सिद्धार्थच्या पहिल्या लग्नाबद्दल समजले त्या नंतर तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  या सोबतच तिने नवर्‍यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा दावा केला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI