नुसरत जहाँने बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करून वाढवला इंटरनेटचा पारा…

नुकतेच नुसरतने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे नुसरतचा लूक अप्रतिम दिसतोयं. सोशल मीडियावर नुसरतने शेअर केलेले फोटो आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 10:11 AM
1 / 5
नुसरत जहाँ ही एक प्रसिध्द अभिनेत्री असण्यासोबतच टीएमसी पक्षाची खासदार देखील आहे. नुसरत जहाँ कायमच चर्चेत असते. मध्यंतरी खासगी आयुष्यामुळे नुसरत चर्चेत आली होती.

2 / 5
नुसरत जहाँ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुसरत कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.

3 / 5
नुकतेच नुसरतने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे नुसरतचा लूक अप्रतिम दिसतोयं.

4 / 5
सोशल मीडियावर नुसरतने शेअर केलेले फोटो आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये नुसरतने बिकिनी घातलेली दिसत आहे. तिने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये कॅमेऱ्याकडे पाहून सुंदर पोज दिल्या आहेत.