AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : करण जोहरसोबतच्या वादानंतर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच स्पॉट, पाहा कूल अंदाज

करण जोहरसोबत झालेल्या वादानंतर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच मीडियासमोर दिसला. (Photo: Karthik Aryan spotted for the first time after an argument with Karan Johar, see Cool photos)

VN
VN | Updated on: May 01, 2021 | 11:15 AM
Share
करण जोहरसोबत झालेल्या वादानंतर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच मीडियासमोर दिसला.

करण जोहरसोबत झालेल्या वादानंतर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच मीडियासमोर दिसला.

1 / 5
कार्तिकने मास्क लावला होता. त्यानं फोटोसाठीसुद्धा मास्क काढला नाही आणि तो कॅमेरामन लोकांना मास्क न काढण्याचं आवाहन करत राहिला.

कार्तिकने मास्क लावला होता. त्यानं फोटोसाठीसुद्धा मास्क काढला नाही आणि तो कॅमेरामन लोकांना मास्क न काढण्याचं आवाहन करत राहिला.

2 / 5
सोबतच कार्तिकनं कॅमेरामॅनला सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केले.

सोबतच कार्तिकनं कॅमेरामॅनला सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केले.

3 / 5
कार्तिक आर्यननं तारखांमुळे बॉलिवूडमधील सर्वात मोठं प्रोडक्शन हाऊस धर्मा (Dharma) च्या दोस्ताना 2 (Dostana 2) हा मोठा चित्रपटात गमावला आहे. करण जोहरशी झालेल्या वादाचं दुसरं कारण असं सांगण्यात येतंय की कार्तिकनं कोरोनापासून बचाव करण्यासाठी शूटिंगला उशीर केला.

4 / 5
करण जोहरबरोबरचा वाद इतका वाढला आहे की, आता धर्मा प्रॉडक्शन टीमनं कार्तिकबरोबर पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, कार्तिकला दुसर्‍या चित्रपटातून वगळण्यात आलं आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या एका चित्रपटातूनही त्याला काढून टाकण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शरण शर्मा करणार आहेत ज्यांनी जान्हवी कपूरबरोबर गुंजन सक्सेना हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

5 / 5
Follow Us
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा