Rahul and Disha Wedding Photos : राहुल वैद्य आणि दिशा परमार लग्नाच्या बेडीत, पाहा लग्न सोहळ्याचे खास फोटो

लग्नानंतर या दोघांचे फोटो समोर आले आहेत, हे आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसतोय. (Rahul Vaidya and Disha Parmar got married, see special pictures of the wedding ceremony)

| Updated on: Jul 17, 2021 | 11:05 AM
बिग बॉस 14चा स्पर्धक-गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आता कायमचे एकमेकांचे झाले आहेत. कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्यात उपस्थितीत दोघांचे लग्न झाले आहे.

1 / 6
लग्नानंतर या दोघांचे फोटो समोर आले आहेत, हे आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसतोय.

2 / 6
यादरम्यान राहुलने गोल्डन कलरची शेरवानी आणि दिशाने रेड कलरचा लेहंगा परिधान केला होता. लग्नानंतर दोघांनीही परिवाराकडून आशीर्वाद घेतला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत.

3 / 6
चाहते दिशा आणि राहुलच्या लग्नाची फार दिवस प्रतीक्षा करत होते. बिग बॉस 14 दरम्यान राहुलने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले होते. दिशाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त बिग बॉसच्या घरी जाऊन राहुलच्या प्रस्तावाला सगळ्यांसमोर उत्तर दिले होते.

4 / 6
राहुल आणि दिशा दोघांची भेट कॉमन मित्रांद्वारे झाली. या दोघांच्या नात्यात सोशल मीडियाचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. दिशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला त्याचे एक गाणे आवडले आणि मी त्याच्या पोस्ट लव्हची प्रतिक्रिया दिली ‘ त्याचवेळी राहुल म्हणाला होता की, ‘मला वाटलं की, ती इतकी सुंदर मुलगी आही, तर मी संधी कशी सोडू. मी दिशाला मेसेज केला आणि त्यानंतर आमचे संभाषण सुरू झाले आणि आम्ही फोन नंबरची देवाणघेवाण केली.

5 / 6
लग्नानंतर राहुल आणि दिशाची हनीमूनला कुठे जायचं याची अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही. लग्नानंतर दोघांनाही मनसोक्त आराम करायचा आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहता त्यांनी कुठेही बाहेर जाण्याची योजना तूर्तास पुढे ढकलली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.