PHOTO | शाहरुखच्या लेकीने शेअर केला ‘बेडरूम मिरर सेल्फी’, सुहानाच्या फिटनेसचं चाहत्यांकडून कौतुक!

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत राहते. अलीकडेच सुहानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर बेडरूम मिरर सेल्फी शेअर केला आहे.

Apr 21, 2021 | 12:05 PM
Harshada Bhirvandekar

|

Apr 21, 2021 | 12:05 PM

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत राहते.

1 / 6
अलीकडेच सुहानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर बेडरूम मिरर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडरूमच्या आरशासमोर उभी आहे आणि फोटो क्लिक करत आहे. ग्रीन क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्समध्ये सुहाना तिची फिट बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. यासह सुहानाने तिच्या टॉपला मॅचिंग बॅग देखील परिधान केली आहे. या फोटोत सुहाना खूपच हॉट दिसत आहे.

2 / 6
सुहानाने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली नसली, तरी तिची फॅन फॉलोव्हिंग खूपच जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर सुहानाचे 1.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर सुहानाच्या चाहत्यांची बरीच अकाउंट्स आहेत, ज्यातून ती लोकांना किती आवडते, हे दिसून येत आहे.

3 / 6
सुहाना न्यूयॉर्कमध्ये फिल्ममेकिंगचा कोर्स करत आहे. शाहरुखला जेव्हा सुहानाच्या बॉलिवूडमधील कामाबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाका की, "ती सध्या शिकत आहे, पण जर तिला बॉलिवूडमध्ये यायचे असेल, तर मी तिचे पूर्ण समर्थन करेन."

4 / 6
काही दिवसांपूर्वी सुहानाला तिच्या रंगाबद्दल ट्रोल करण्यात आलं होतं, त्यानंतर सुहानाने या सर्वांना चोख प्रत्युत्तर दिलं.

5 / 6
सुहाना खान : शाहरुख खानची मुलगी सुहाना खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे. ती सध्या थिएटर करत आहे, अभिनय शिकत आहे. दरम्यान, तिने आपल्या वडिलांच्या ‘झिरो’ या चित्रपटातही काम केले होतं. सुहाना झिरोमध्ये सहाय्यक दिग्दर्शक होती. शाहरुखनं स्वतः हा खुलासा केला.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें