PHOTO | ‘पप्पी दे पारू’नंतर स्मिता गोंदकर चमकणार ‘साजणी तू’ गाण्यात!

अभिनेत्री स्मिता गोंदकरनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडीओ केले आहेत. मात्र बऱ्याच काळानंतर स्मिता पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या माध्यमाकडे परतली आहे.

1/5
'साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती तारा' अशी उत्तम रचना असलेल्या साजणी तू या म्युझिक व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) चमकरणार आहे. आदित्य बर्वेनं या म्युझिक व्हिडिओचं संगीत आणि दिग्दर्शन केलं आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे.

2/5
सप्तसूर म्युझिक प्रस्तुत "साजणी तू...." या म्युझिक व्हिडीओची निर्मिती व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अंबरीश देशपांडेनं लिहिलेलं हे गाणं ऋषिकेश रानडेनं गायलं आहे.

3/5
अशोक पवार या म्युझिक व्हिडीओचे छायालेखक आहेत. रोहन गोगटे, अजित नेगी यांनी संकलन केलं आहे. 'साजणी तू'द्वारे एक फ्रेश म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

4/5
अभिनेत्री स्मिता गोंदकरनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडीओ केले आहेत. मात्र बऱ्याच काळानंतर स्मिता पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या माध्यमाकडे परतली आहे.
अभिनेत्री स्मिता गोंदकरनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडीओ केले आहेत. मात्र बऱ्याच काळानंतर स्मिता पुन्हा एकदा ‘साजणी तू’ या म्युझिक व्हिडीओद्वारे या माध्यमाकडे परतली आहे.
5/5
उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, देखणं छायाचित्रण असा योग या म्युझिक व्हिडिओमध्ये जुळून आला आहे. सप्तसूर म्युझिकच्या या म्युझिक व्हिडीओंना आतापर्यंत मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता 'साजणी तू' सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळवणार यात शंकाच नाही.

Published On - 9:00 am, Wed, 28 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI