PHOTO | शत्रुघ्न सिन्हासोबत अफेअरच्या चर्चा, त्याच अभिनेत्रीसारखी दिसते लेक सोनाक्षी सिन्हा!

शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हीचा चेहरा हुबेहूब अभिनेत्री रीना रॉयसारखाच आहे. रीना रॉयने त्या काळात तिच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले होते.

Jun 16, 2021 | 8:02 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 16, 2021 | 8:02 AM

शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हीचा चेहरा हुबेहूब अभिनेत्री रीना रॉयसारखाच आहे. रीना रॉयने त्या काळात तिच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले होते.

शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हीचा चेहरा हुबेहूब अभिनेत्री रीना रॉयसारखाच आहे. रीना रॉयने त्या काळात तिच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले होते.

1 / 5
रीना आणि सोनाक्षी दिसायला एकसारख्याच आहेत. जर, आपण दोघांना एकत्र पाहिले तर आपण त्या दोघींमधील फरक ओळखू देखील शकणार नाही.

2 / 5
काही वेळा या दोघींचे फोटो व्हायरल करताना अशी अफवा पसरवली गेली होती की, सोनाक्षी ही रीनाचीच मुलगी आहे.

3 / 5
मात्र, या वृत्तांवर स्वत: सोनाक्षीने एकदा प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की, ती केवळ आपल्या आईसारखी दिसते. मात्र, सुरुवातीच्या काळात रीना रॉयचे नाव सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी जोडले गेले होते.

4 / 5
रीना रॉय अखेर 2000 मध्ये ‘रिफ्यूजी’ चित्रपटात दिसली होती. सध्या रीना चित्रपटांपासून दूर आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें