Devmanus | ‘देवमाणसा’च्या पापाचा घडा भरला, देवी सिंग विरुद्धचे पुरावे ACP दिव्याच्या हाती!

‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील सरू आज्जी , डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.

1/5
एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

2/5
‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील सरू  आज्जी , डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.
‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील सरू आज्जी , डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.
3/5
आता ही मालिका एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे. देवी सिंगला शोधण्यासाठी ACP दिव्या साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरतेय, दिव्या हुशारीने अजितचे फिंगरप्रिंट्स मिळवते.

4/5
रेश्माच्या घरातल्या तिसऱ्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटसोबत अजितचे फिंगरप्रिंट मॅच होतात, त्यामुळे दिव्या द्विधा मनस्थितीत आहे. पण आता दिव्याला प्रत्येक केसमध्ये असलेल्या व्यक्ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अजितच्या संपर्कात आल्याचं लक्षात येतं.

5/5
देवमाणूस
देवमाणूस

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI