Photo : श्रुती मराठेचा क्लासी लूक, पाहा फोटो
मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.(Classic look of Shruti Marathe, see photo)

- मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.
- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत श्रुती मराठे ही ‘श्रुती प्रकाश’ या नावाने ओळखली जाते.
- श्रुती मराठे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, त्यावर तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
- सोशल मीडियावर ती अनेकदा वेगवेगळे फोटोशूट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
- आता तिचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.





