प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.(Classy photoshoot of actress Ananya Panday)
प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
1 / 5
बॉलिवूड कलाकार बऱ्याचदा त्यांच्या फॅशन, स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल आणि लूकला अनेक चाहते फॉलो करतात. त्यामुळे सिनेकलाकार आपल्या लूककडे जास्त लक्ष देतात.
2 / 5
आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेनं नवं फोटोशूट केलं आहे.काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 5
बोल्ड अंदाजात तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4 / 5
अनन्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्या पांडे तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयामुळेही चर्चेत राहते.