PHOTO | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा ‘हेरिटेज वॉक’, गॉथिक शैलीतील BMC इमारत पर्यटकांनाही पाहता येणार!

गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून हे हेरिटेज वॉक सुरू केल आहे. या निमित्ताने पर्यटकांना ही ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे.

1/6

2/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

3/6
या सोहळ्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्य मंत्री आदिती ठाकरे हे सांयकाळी 5.30 वाजताच महापालिकेत हजर झाले.

4/6
मुख्यमंत्र्यांचं पालिकेत आगमन झाल्यानंतर सर्वच नेते पालिकेच्या गॅलरीत गेले. या नेत्यांनी पालिकेत हेरिटेज वॉक केला.

5/6
पालिकेच्या मुख्य गॅलरीत येऊन हे नेते थांबले. काही काळ त्यांनी पालिकेच्या या प्रेक्षणीय गॅलरीत उभं राहून गप्पाही मारल्या.

6/6
पालिकेने हेरिटेज वॉक सुरू करून हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांसाठी खुला केला आहे. दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI