भारती सिंह हिचा मोठा खुलासा, म्हणाली, मी माझ्या मुलाला…

कॉमेडियन भारती सिंह ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. भारती सिंह ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. भारती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून व्लॉगिंग करते. भारती सिंह हिने नुकताच आता मोठा खुलासा केलाय.

| Updated on: Sep 03, 2024 | 7:22 PM
1 / 5
कॉमेडियन भारती सिंह ही कायमच चर्चेत असते. भारती सिंह हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. भारती सिंह सोशल मीडियावरही सक्रिय असते.

कॉमेडियन भारती सिंह ही कायमच चर्चेत असते. भारती सिंह हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. भारती सिंह सोशल मीडियावरही सक्रिय असते.

2 / 5

व्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची अपडेट देताना भारती दिसते. नुकताच आता भारती सिंह हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. आता तिच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.

3 / 5

भारती सिंह म्हणाली की, माझा मुलगा लक्ष (गोला) हा आता अडीच वर्षाचा आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे मला कायमच लक्ष द्यावे लागते. पूर्णपणे नैनीवर मी सगळ्या गोष्टी सोडत नाही.

4 / 5

मला माहिती आहे की, माझ्या मुलाला कधी आणि काय पाहिजे ते...त्या गोष्टीवर माझे लक्ष असते. माझी सासू आणि आई देखील आहेत, ज्या त्याच्यावर लक्ष ठेवतात.

5 / 5

अजूनही आम्ही गोलाला चॉकलेट खाण्यास दिले नाहीये. त्याला बाहेरच्या काहीच गोष्टी आम्ही अजिबात देत नाहीत. अजूनही त्याला आम्ही गोड गोष्टी दिल्या नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us