Photo : कूल अँड फंकी, मानसी नाईकचा नवा अवतार

अभिनेत्री मानसी नाईक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मात्र आता ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे. (Cool and Funky, new look of Mansi Naik)

  • Publish Date - 12:01 pm, Tue, 9 March 21
1/5
अभिनेत्री मानसी नाईक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मात्र आता ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत आहे.

2/5
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसते.

3/5
आता तिचा हा फंकी अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. या लूकमध्ये ती प्रचंड स्टायलिश दिसत आहेत.

4/5
मानसीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

5/5
काळ्या रंगाच्या या फंकी शर्टमध्ये मानसी हटके लूक देत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI