Photo : ‘कपल गोल्स’, गौहर खान आणि जैदचा रोमँटिक मूड

बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर जैद दरबार सध्या सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत. (‘Couple Goals’, Gauhar Khan and Jaid's romantic mood)

  • Publish Date - 4:50 pm, Thu, 1 April 21
1/5
बिग बॉस फेम अभिनेत्री गौहर खान आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर जैद दरबार सध्या सोशल मीडियावर चांगलेच कपल गोल्स देत आहेत.

2/5
आता जैद आणि गौहरनं सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री दिसून येत आहे.

3/5
नुकतंच गौहर खान कोरोना नियम तोडल्यामुळे चर्चेत होती. एवढंच नाही तर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही ती शूटिंगला गेली असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

4/5
त्यामुळे तिच्या 60 दिवस शूटिंगमधून बॅन करण्यात आलं होतं. मात्र आता हा बॅन उठवण्यात आला आहे.

5/5
गौहर आणि जैद नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असतात. त्यांचे हे फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI