सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून त्यांची "स्माइल अॅम्बेसेडर" म्हणून नियुक्ती करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

| Updated on: May 30, 2023 | 3:03 PM
1 / 4
 महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2 / 4
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून त्यांची "स्माइल अॅम्बेसेडर" म्हणून नियुक्ती करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून त्यांची "स्माइल अॅम्बेसेडर" म्हणून नियुक्ती करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

3 / 4
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

4 / 4
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची नियुक्ती झाल्यानंतर गिरीष महाजन यांनी बुके देऊन सत्कार केला