Horoscope : शुक्र-गुरू ग्रहामुळे 3 राशींच्या नशिबात चमत्कार, पैशांचा पाऊस पडणार!

गुरू आणि शुक्र ग्रहाने चाल बदलल्यामुळे मीन राशीसाठी नवपंचम राजयोग तयार होत आहे. यामुळे मीन राशीच्या लोकांची प्रशंसा होईल. काही लोकांना त्यांच्यातील सामर्थ्य सिद्ध करण्याची संधी मिळेल.

| Updated on: Feb 21, 2026 | 9:10 PM
1 / 5
ज्योतिषशास्त्रात गुरू आणि शुक्राची चाल फार महत्त्वाची मानली जाते. शुक्र ग्रह जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा मेष आणि मीन राशीवर त्याचा प्रभाव पडतो. आता गुरू आणि शुक्र ग्रहाची चाल बदलणार असल्याने त्याचा परिणाम अनेक राशींवर पडणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या..

ज्योतिषशास्त्रात गुरू आणि शुक्राची चाल फार महत्त्वाची मानली जाते. शुक्र ग्रह जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा मेष आणि मीन राशीवर त्याचा प्रभाव पडतो. आता गुरू आणि शुक्र ग्रहाची चाल बदलणार असल्याने त्याचा परिणाम अनेक राशींवर पडणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या..

2 / 5

गुरू आणि शुक्र ग्रहाने चाल बदलल्यामुळे मीन राशीसाठी नवपंचम राजयोग तयार होत आहे. यामुळे मीन राशीच्या लोकांची प्रशंसा होईल. काही लोकांना त्यांच्यातील सामर्थ्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते.

3 / 5

22 फेब्रुवारी रोजी कर्क राशींसाठीदेखील नवपंचम योग तयार होईल. त्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब फळफळेल. उद्योग करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. लग्नाचा प्रस्ताव येऊ शकेल. सोबतच या राशीच्या लोकांसाठी धनलाभाचा योग आहे.

4 / 5

कुंभ राशीच्या लोकांनाही नवपंचम योगाचा फायदा होईल. या राशीच्या लोकांना त्यांचे भाग्य साथ देईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. वैवाहिक जिवनात आनंद निर्माण होईल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us