अक्षय तृतीयेला होणार चमत्कार, या नशीबवान राशींवर पैशाचा पाऊस; वाचा राशीभविष्य

19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी अनेक लोक सोन्याची खरेदी करतात. हा दिवस खूप शुभ समजला जातो. या दिवशी काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे. तर काही राशींना काळजी घ्यावी लागेल.

| Updated on: Apr 18, 2026 | 10:32 PM
1 / 5
19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी अनेक लोक सोन्याची खरेदी करतात. हा दिवस खूप शुभ समजला जातो. या दिवशी काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे. तर काही राशींना काळजी घ्यावी लागेल.

19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी अनेक लोक सोन्याची खरेदी करतात. हा दिवस खूप शुभ समजला जातो. या दिवशी काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे. तर काही राशींना काळजी घ्यावी लागेल.

2 / 5

मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस चांगला ठरणार आहे. या दिवशी तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो. सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. शासकीय काम मार्गी लागू शकते. तसेच खासगी नोकरी करत असाल तर मोठा पगारवाढ होऊ शकतो.

3 / 5

वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस चांगला ठरू शकतो. कौटुंबिक स्थिती चांगली असेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग येईल. मित्रांची चांगली साथ मिळेल. नव्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता. आर्थिक निर्णय घेताना थोडी काळजी घ्यावी.

4 / 5

सिंह राशीसाठीदेखील हा दिवस विशेष ठरणार आहे. घरी गोडधोड खायला करून आनंद साजरा करावा. मित्राचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. तसेच नोकरी बदलण्याचा योग येऊ शकतो. कोणताही आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. तसेच वायफळ खर्च करणे टाळा.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us