‘मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !’ असं कॅप्शन देत तिनं मस्त या ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.
(Dapoli Diaries, Actress Gautami Deshpande’s vacation photo )
1/5

अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.
2/5

'माझा होशील ना'या मालिकेतून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेत सई आणि आदित्यची लव्हस्टोरी अधिकच फुलत आहे.
3/5

आता 'Dapoli Diaries ❤️'असं कॅप्शन देत गौतमीनं तिच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
4/5

'मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !' असं कॅप्शन देत तिनं मस्त सूर्यास्ताचा फोटो शेअर केला आहे.
5/5

गौतमी या फोटोंमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.