AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘धकधक गर्ल’ची मालदीव सफर, माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा पाहाच

डान्स दीवानेच्या सेटवरील 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर सेटवर मोठी सावधगिरी बाळगली जात आहे. अशावेळी माधुरी दीक्षित आपल्या परिवारासोबत मालदीवमध्ये धमाल करतेय. ('Dhakdhak Girl's' trip to Maldives, see Madhuri Dixit's amazing photos)

VN
VN | Updated on: Apr 04, 2021 | 1:18 PM
Share
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 मध्ये प्रशिक्षण करतेय.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 मध्ये प्रशिक्षण करतेय.

1 / 5
डान्स दीवानेच्या सेटवरील 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर सेटवर मोठी सावधगिरी बाळगली जात आहे. अशावेळी माधुरी दीक्षित आपल्या परिवारासोबत मालदीवमध्ये धमाल करतेय. तिने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.

2 / 5
बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुट्टी घालवण्यासाठी सध्या मालदीवचा पर्याय निवडत आहेत. आता या यादीत माधुरी दीक्षितच्या नावाचाही समावेश झाला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुट्टी घालवण्यासाठी सध्या मालदीवचा पर्याय निवडत आहेत. आता या यादीत माधुरी दीक्षितच्या नावाचाही समावेश झाला आहे.

3 / 5
आता माधुरीनं नवनवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

आता माधुरीनं नवनवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

4 / 5
हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

5 / 5
Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान