
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या 'जुग जुग जियो ' या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. (Photo- instagram/kiaraadvani)

कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo- instagram/kiaraadvani)

नुकत्याच काही दिवसांपूर्वी कियाराने नेटच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. (Photo- instagram/kiaraadvani)

कियारा अडवाणी आणि वरूण धवन यांचा 'जुग जुग जियो' 24 जून ला प्रदर्शीत होणार आहे. कियारा सध्या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी दिसतेय. (Photo- instagram/kiaraadvani)

कियारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. कियाराचा वरुण धवन सोबत सिनेमा येतोय. या सिनेमाचं नाव जुग जुग जिओ असं असून 24 जूनला हा सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहेत. अनिल कपूर, नीतू कपूरही या सिनेमात झळकणार आहेत. (Photo- instagram/kiaraadvani)

कियारा याफोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय. कियाराच्या याफोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना कायम भुरळ घालत असतात. आता देखील सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा आहे. (Photo- instagram/kiaraadvani)