AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Patani :अभिनेत्री दिशा पाटनीचे हॉट फोटोशूटने वाढवला सोशल मीडियाचा पारा

पुन्हा एकदा तिने आपल्या फोटोशूटने सोशल मीडियाचा पारा वाढवला ​​आहे. या फोटोंमध्ये दिशाने ब्राइट कलरच्या ब्रॅलेटसह पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातलेला दिसत आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 16, 2022 | 5:05 PM
Share
अभिनेत्री दिशा पाटनी ही आपल्या फॅशनलुक  चाहत्यांमध्ये पसंत आहे . दिशाची फॅशन डायरी दिवसेंदिवस चांगलीच वाढत आहे. दिशा तिच्या फॅशन नुकतेच तिने आपले फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून  चाहत्यांच्या  ह्रदयाची धडधड वाढवली आहे.

1 / 5

पुन्हा एकदा तिने  आपल्या फोटोशूटने सोशल मीडियाचा पारा वाढवला ​​आहे. या फोटोंमध्ये दिशाने  ब्राइट कलरच्या ब्रॅलेटसह पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातलेला दिसत आहे.

पुन्हा एकदा तिने आपल्या फोटोशूटने सोशल मीडियाचा पारा वाढवला ​​आहे. या फोटोंमध्ये दिशाने ब्राइट कलरच्या ब्रॅलेटसह पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातलेला दिसत आहे.

2 / 5
दिशा पटानीचे हे फोटो नेहमीप्रमाणेच तिचा बोल्डनेस दाखवतात. छायाचित्रांमध्ये अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या फेदरच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये दिशाने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट घातला आहे. त्याचवेळी त्याच्या चेहऱ्यावर एक तेज दिसत आहे

3 / 5
या फोटोमध्ये दिशाने ब्रॅलेट घातला आहे.  ती  तिचे अनेक फोटो  कोणत्याही फिल्टरशिवाय पोस्ट करत असते  फिल्टरशिवाय आहेत. यासोबतच ती तिच्या बोल्ड लूकने सर्वांना घायाळ करत आहे.

या फोटोमध्ये दिशाने ब्रॅलेट घातला आहे. ती तिचे अनेक फोटो कोणत्याही फिल्टरशिवाय पोस्ट करत असते फिल्टरशिवाय आहेत. यासोबतच ती तिच्या बोल्ड लूकने सर्वांना घायाळ करत आहे.

4 / 5
 या फोटोमध्ये  दिशाने  शिमरीआउटफीट कॅरी केला आहे. स्वतःचे स्टाईल स्टमेन्ट स्वतः तयार करत असल्याने चाहतेतिच्या फॅशनची प्रशंसा करताना दिसून येतात

या फोटोमध्ये दिशाने शिमरीआउटफीट कॅरी केला आहे. स्वतःचे स्टाईल स्टमेन्ट स्वतः तयार करत असल्याने चाहतेतिच्या फॅशनची प्रशंसा करताना दिसून येतात

5 / 5
Follow Us
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?